By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 10:43 IST
1 / 9आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी कॉमेडी क्वीन म्हणजे भारती सिंह.2 / 9भारती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. 3 / 9विशेष म्हणजे भारती सध्या ८ महिन्यांची प्रेग्नंट आहे तरीदेखील ती शुटींगचं काम करत आहे.4 / 9अलिकडेच भारतीने मॅटर्निटी फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.5 / 9आई होणार असल्याचं तेज भारतीच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.6 / 9भारतीने मॅटर्निटी फोटोशूटसाठी खास थीम सिलेक्ट केली होती. त्यानुसार, तिने फुलांमध्ये फोटोशूट केलं आहे.7 / 9भारतीने तिच्या या फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवर अवघ्या काही तासांमध्ये तीन लाख ५७ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.8 / 9भारतीच्या या फोटोशूटवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.9 / 9या फोटोव्यतिरिक्त अलिकडेच भारतीने पती हर्ष लिंबाचियासोबतही होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते.