Join us
Daily Top 2Weekly Top 5

Neha Marda: 'बालिका वधू'फेम गहना रिअल लाईफमध्ये आहे खूपच ग्लॅमरस; वयाच्या 37 व्या वर्षी होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 12:55 IST

1 / 8
2 / 8
अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला आहे. प्रेग्नेंसीच्या बातमीमुळे अभिनेत्री सध्या चर्चा आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
टीव्हीवर आपण नेहाला नेहमीच संस्कारी बहुच्या भूमिकेत पाहायला आहे. पण रिअल लाईफमध्ये नेहा खूपच ग्लॅमरस आहे. हे तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर नजर टाकल्यावर लक्षात येतं. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
'बालिका वधू' शिवाय नेहा मर्दाने 'देवों के देव महादेव', 'एक हजारों मे मेरी बहना है', 'क्यों रिश्तों में कट्टी बट्टी' आणि 'झलक दिखला जा' सारख्या शोमध्ये दिसली आहे. पण आजही लोक 'बालिका वधू'मधील गहना म्हणूनच ओळखतात. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
2021 नंतर नेहा आत्तापर्यंत कोणत्याही शोमध्ये दिसलेली नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
नेहा मर्दाने 10 फेब्रुवारी 2012 रोजी पाटण्यात राहणाऱ्या आयुष्मान खुराना या बिझनेसमनशी लग्न केले. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
लग्नानंतर अभिनेत्रीने काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. मात्र, नंतर तिने पुन्हा कामाला सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
लग्नाच्या 10 वर्षांनंतर वयाच्या 37 व्या वर्षी नेहा आई होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसी