"माझे विवाहित मित्र मला सगळ्यांसमोर...", 'तारक मेहता'मधल्या बबिताने केला होता धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 21:43 IST
1 / 7Babita - Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta ka Ooltah Chashma) मालिकेतील बबिता हे लोकप्रिय पात्र अभिनेत्री मूनमून दत्ताने घराघरात पोहोचवलं2 / 7बबिता या ग्लॅमरस भूमिकेमुळे मूनमून दत्ताला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिला अनेक जण खऱ्या नावापेक्षाही बबिता नावानेच ओळखतात3 / 7मूनमूनचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यात तिचे काही विवाहित पुरूष मित्रमंडळी देखील आहेतच. त्यांच्याबद्दलची एक महत्त्वाची तिने सांगितली होती4 / 7मूनमन दत्ताने एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिचे अनेक चाहते हे विवाहित आहेत. त्यातही काही चाहते हे तर तिचे विवाहित मित्रच आहेत5 / 7आजही मूनमून म्हणजेच बबिताचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यात विवाहित मंडळी तर आहेतच, पण तरूण आणि तरूणीही तिच्या फिटनेसचे फॅन आहेत6 / 7या विवाहित मित्रांबद्दल बोलतान मूनमून म्हणाली होती की, माझे लग्न झालेले मित्र मला सगळ्यांसमोर म्हणत असतात की मी त्यांची क्रश आहे7 / 7मी मात्र त्यावर केवळ, 'ठीक आहे', असं उत्तर देते आणि विषय बदलून टाकते, असंही मूनमून दत्ताने सांगितलं होतं.