Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव कुत्र्यासोबत फिरताना अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने दिल्या किलर पोझ, चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 00:50 IST

1 / 6
अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया ही जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या अदा आणि लुक्सनी फॅन्सच्या काळजाची धडधड वाढवत असले. तिच्या किलर लुकचे अनेक दिवाने आहेत.
2 / 6
जॉर्जियाचे नुकतेच काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये जॉर्जिया ही नेहमीप्रमाणे तिच्या बोल्ड लूकमध्ये स्पॉट झाली आहे. तिने स्किन कलरचा क्रॉप टॉप घातला होता. तसेच ब्लू कलरचा ट्राऊजर परिधान केला होता. या लुकमध्ये ती रस्त्यावर दिसली होती.
3 / 6
फोटोंमध्ये ती कुणाबरोबर तरी फोनवर बोलताना दिसत आहे. तसेच एक पाळीव कुत्रा तिच्या शेजारी उभा दिसत आहे.
4 / 6
या फोटोंमध्ये ती पाळीव कुत्र्याला बाहेर फिरवायला घेऊन आल्याचे दिसत आहे. तसेच हा कुत्राही फोटोंमध्ये खूप क्यूट दिसत आहे.
5 / 6
दरम्यान, जॉर्जिया हिने पापाराझींना पाहिल्यावर ती कॅमेऱ्यासमोर कुत्र्याला उचलून घेऊन पोझ देऊ लागली. फोटोंमध्ये जॉर्जिया खूप खूश दिसत आहे.
6 / 6
जॉर्जिया ही बऱ्याच काळापासून अरबाज खानला डेट करत आहे. या दोघांमधील वयाचे अंतर खूप आहे. मात्र तरीही त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी बाँडिंग आहे.
टॅग्स :बॉलिवूडअरबाज खानसेलिब्रिटी