1 / 5फोटोंमध्ये अनुषा दांडेकर पांढऱ्या रंगाच्या ब्रालेट सोबत ब्लॅक कलरच्या टाइट फिट शॉर्ट्समध्ये दिसत आहे. 2 / 5या फोटोंमध्ये ती ओपन हेअरसोबत मेकअपमध्ये दिसत आहे. तसेच तिने स्पोर्ट्स शूज घातले आहेत. 3 / 5या छोट्या कपड्यांमध्ये अनुषा समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहे. 4 / 5फोटोमध्ये अनुषा कधी दगडावर बसून पोझ देतान दिसत आहे, तर कधी काही फोटोंमध्ये पाण्याजवळ बसून किलर लूक देताना दिसत आहे. 5 / 5तत्पूर्वी अनुषाने टॉपलेस होऊन फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती मोठी कॅप घालून आपले शरीर झाकताना दिसत होती. उल्लेखनीय म्हणजे काही दिवसांपूर्वीच तिचं करण कुंद्रासोबत ब्रेकअप झालं आहे.