Join us

पानी मे आग लगाई! स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करताना अमीषा पटेल, व्हायरल फोटो बघाल तर बघतच रहाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 11:38 IST

1 / 8
रूपेरी पडद्यापासून अनेक वर्षांपासून दूर असलेली पण सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री अमीषा पटेलचे काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. अमीषा पटेल फॅन्समध्ये चर्चेत राहण्याची संधी कधीही हातून जाऊ देत नाही. अमीषाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. यात ती स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. फोटो साभार: Instagram@AmeeshaPatel
2 / 8
अमीषा पटेल स्वीमिंग पूलमध्ये वॉटर बेबी बनून बिकीनीमध्ये बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.
3 / 8
तिच्या या फोटोंचं तिच्या सोशल मीडियावरील फॅन्सकडून भरभरून कौतुक केलं जात आहे.
4 / 8
5 / 8
6 / 8
7 / 8
8 / 8
टॅग्स :अमिषा पटेलबॉलिवूडसोशल व्हायरल