3 idiots फेम 'राजू रस्तोगी'च्या आईची रिअल लाइफ लेकही आहे अभिनेत्री; गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:29 IST
1 / 8बॉलिवूडमधील सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे 3 Idiots. तीन मित्रांच्या मैत्रीवर आधारित हा चित्रपट तुफान यशस्वी झाला.2 / 8या चित्रपटात आमिर खान, शर्मन जोशी, आर. माधवन, करीना कपूर खान आणि बोमण इराणी अशी दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळाली. 3 / 8या चित्रपटात दिग्गज कलाकारांसोबतच काही असेही कलाकार झळकले ज्यांनी उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या चित्रपटातील राजू रस्तोगीची आई सगळ्यांनाच आठवत असेल. ही भूमिका अभिनेत्री अमरदीप झा यांनी साकारली होती.4 / 8अमरदीप झा यांची लेकही कलाविश्वात सक्रीय असून ती लोकप्रिय अभिनेत्री आहे.5 / 8अमरदीप झा यांच्या लेकीचं नाव श्रिया झा असं असून ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.6 / 8श्रियाने छोट्या पडद्यासोबत दाक्षिणात्य कलाविश्वातही काम केलं आहे.7 / 8श्रिया साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. 8 / 8श्रिया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.