By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:07 IST
1 / 7साऊथच्या ‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमातील एक चेहरा विसरता येण्यासारखा नाही. ती म्हणजे अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey).2 / 7शालिनीने २०२१ साली रणवीर सिंहच्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.3 / 7नुकतीच ती 'डब्बा कार्टेल' या सीरिजमध्ये दिसली. यातही तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. 4 / 7पण सध्या शालिनीच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. आपल्या हॉट लूकने तिला सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.5 / 7चिंब भिजलेल्या पांढऱ्या कपड्यात तिने फोटो शेअर केलेत. या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत.6 / 7ओले केस, ग्लोई मेकअप आणि पातळ व्हाईट कपड्यात तिने आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. 7 / 7शालिनी सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.