Join us  

नेसली 'माहेरची साडी', अमृताने सांगितला हळदी-कुंकवासाठी नेसलेल्या साडीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 5:24 PM

1 / 7
अमृता देशमुख ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
2 / 7
अमृता देशमुखला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
3 / 7
अमृता देशमुख सोशल मीडियावर तिच्या हळदी - कुकंवाचे फोटो पोस्ट केलेत
4 / 7
अमृताने खास माहेरची साडी नेसलीय
5 / 7
अखिल भारतीय नाट्य परिषद, जळगाव..ह्यांनी अमृताला'खान्देश कन्या' म्हणून ही साडी भेट दिलीये..
6 / 7
अमृताने प्रसाद जवादेसोबत काही महिन्यांपुर्वी लग्न केलं
7 / 7
अमृता-प्रसादची जोडी सोशल मीडियावर लोकांची लाडकी जोडी आहे
टॅग्स :अमृता देशमुख