अध्यात्मिक गुरुनेच केले होते गैरवर्तन, 'आश्रम 2' मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 06:00 IST
1 / 10'आश्रम' आणि 'आश्रम 2' या वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री अनुपिया गोयनकाने आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. 2 / 10एका अध्यात्मिक गुरुनेच गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले आहे. देवाचे आभार मानते, मी वेळीच सावध झाले. 3 / 10मी त्याच्यापासून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यावेळी ती फक्त १८ वर्षाची होती. 4 / 10त्याने माझे शोषण करण्याचा प्रयत्न केला यावर माझा प्रथम विश्वास बसत नव्हता. मला हे स्वीकारण्यास खूप वेळ लागला'', असे ती म्हणाली. 5 / 10'आश्रम' वेबसिरीजमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचेही विशेष कौतुक होत आहे. 6 / 10आश्रम व्यतिरिक्त, अनुप्रियाने 'पद्मावत', 'टायगर जिंदा है' सारख्या चित्रपटात काम केले आहे.7 / 10 'क्रिमिनल जस्टिस' या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आणि तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती.8 / 10सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. 9 / 10तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. 10 / 10तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. काही दिवसांपूर्वी रिंकूने तिचा पार्टी गाऊनमधला फोटो इन्स्टावर शेअर केला होता. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती.