नोरा फतेहीच्या बोल्ड नाही तर 'या' फोटोंवर फिदा आहेत फॅन्स, तुम्हीही म्हणाल - क्या अदा क्या जलवे तेरे नोरा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 11:35 IST
1 / 15बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर नोरा फतेहीने फार कमी वेळात खूप जास्त लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या खास डान्सने तिने प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध केलं आहे. आज ती बॉलिवूडमधील टॉपची डान्सर म्हणून ओळखली जाते. तिचा बेली डान्स पाहून तर तिचे फॅन्स घायाळ होता. गेले काही दिवस ती इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये जज म्हणून दिसली होती. पण आता तिला हा शो सोडाला लागला. कारण मलायका अरोरा परत आली आहे. 2 / 15नोरा फतेही या शोमध्ये आल्यापासून टीआरपी कमालीचा वाढला होता. याला कारण तिचा डान्स आहे. नोराची फॅन फॉलोइंगही जगभरात भरपूर आहे. अशात आता ती पुन्हा या शोमध्ये दिसणार नाही याने तिचे चाहते जरा नाराज असतील. 3 / 15नोरा सोशल मीडियातही भरपूर अॅक्टिव असते. ती सतत तिचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. डान्ससोबतच तिच्या सुंदरतेचेही अनेक फॅन्स आहेत. अशात आम्ही तिचे काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 4 / 15या फोटोंमध्ये कोणताही बोल्डनेस नसतानाही ती किती सुंदर दिसते हे बघू शकता. म्हणजे साधेपणातही ती इतकी बोल्ड दिसते. बघा तिचे काही खास फोटो. 5 / 156 / 157 / 158 / 159 / 1510 / 1511 / 1512 / 1513 / 1514 / 1515 / 15