बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड गेल्या तीन महिन्यांपासून ब्रेकअपच्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. नेहाचे ब्रेकअप झाले, हे खरे तर कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला. इतके कमी की काय म्हणून अनेक रिअॅलिटी शोमध्येही एक्स बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीच्या आठवणीने ढसाढसा रडली. साहजिकच नेहा ट्रोल झाली आणि या ट्रोलिंगनंतर आता काय तर म्हणे, पर्सनल लाईफ पब्लिक केल्याचा मला पश्चाताप होतोय.
नेहा कक्कडवर आली पश्चातापाची वेळ, म्हणे, मी खूप मोठी चूक केली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 15:54 IST
बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड गेल्या तीन महिन्यांपासून ब्रेकअपच्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. नेहाचे ब्रेकअप झाले, हे खरे तर कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला.
नेहा कक्कडवर आली पश्चातापाची वेळ, म्हणे, मी खूप मोठी चूक केली!!
ठळक मुद्देगतवर्षी सप्टेंबरमध्ये नेहाने हिमांशसोबतचे नाते अधिकृत केले होते. इंडियल आयडॉल १० च्या सेटवर हिमांशने नेहाला प्रपोज केले होते. पण यानंतर काहीच दिवसांत दोघांच्याही ब्रेकअपची बातमी आली होती.