अभिनेत्री कोएना मित्रानेबिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. अभिनेत्री कोएनाला साकी गर्ल म्हणून ओळखले जाते. तिने मुसाफिर, अपन सपना मनी मनी यांसारख्या चित्रपटात काम केले होते. मुसाफिर या चित्रपटातील साकी साकी या गाण्यामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. कोएना तिच्या प्लास्टिक सर्जरीमुळे चर्चेत असते. अधिक सुंदर दिसण्यासाठी कोएनाने नाकाची सर्जरी केली मात्र ती फसली. त्यानंतर दिग्दर्शकांनी तिला सिनेमात काम देणं बंद केले. प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर जवळपास सहा महिने कोएना घरीच बसली होती.
बिग बॉस 13 : घरातील ही व्यक्ती म्हणतेय, प्लास्टिक सर्जरी ही आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 13:05 IST
प्लॉस्टिक सर्जरी केल्यानंतर तिला काम मिळणंच बंद झाले.
बिग बॉस 13 : घरातील ही व्यक्ती म्हणतेय, प्लास्टिक सर्जरी ही आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}