सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज झालाय. चित्रपटाच्या टीजरप्रमाणेच ट्रेलरही शानदार आहे. केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लिम तरूणाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. तूर्तास यावरूनच हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा असल्याचा दावा करत, केदारनाथमधील पुजाºयांनी आणि हिंदू संघटनांनी ‘केदारनाथ’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Kedarnath Trailer : पाहा, ‘केदारनाथ’चा शानदार ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 15:29 IST
सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज झालाय. चित्रपटाच्या टीजरप्रमाणेच ट्रेलरही शानदार आहे.
Kedarnath Trailer : पाहा, ‘केदारनाथ’चा शानदार ट्रेलर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}