भारत सिनेमाच्या यशानंतर कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे. यापूर्वी अक्षय व कतरीना ही जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे. हमको दीवाना कर गए, नमस्ते लंडन, वेलकम, सिंह इज किंग, दे दना दन, तीस मारखां असे अनेक चित्रपट दोघांनी एकत्र काम केले. कॅट 16 जुलैला आपला 36वा वाढदिवस साजरा करतेय. कतरिना दरवर्षी बर्थ डेच्या दिवशी सिनेमाचं शूटिंग करते. मात्र यावर्षी तिने एक खास प्लान केला आहे.
कतरिना कैफ या खास व्यक्तिसोबत सेलिब्रेट करणार बर्थ डे, 'हा' आहे तिचा बर्थ डे प्लान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 17:12 IST
'भारत' सिनेमाच्या यशानंतर कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे. यापूर्वी अक्षय व कतरीना ही जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे
कतरिना कैफ या खास व्यक्तिसोबत सेलिब्रेट करणार बर्थ डे, 'हा' आहे तिचा बर्थ डे प्लान
ठळक मुद्देसोशल मीडियावर कॅट खूप अॅक्टिव्ह असते