बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता विकी कौशल सध्या ‘उरी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पण अद्यापही चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. काल यामी व विकी दोघेही ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर प्रमोशनसाठी पोहोचलेत. मग काय, हसून हसून पोट दुखले. होय, ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर दोघांनीही धम्माल मस्ती केली. यादरम्यान यामीने कॉलेजच्या दिवसातील काही आठवणीही शेअर केल्यात.
The Kapil Sharma Show : पंजाब युनिव्हर्सिटीत यामी गौतम मागे असायचे १० बुलेटवाले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 10:45 IST
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता विकी कौशल सध्या ‘उरी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पण अद्यापही चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. काल यामी व विकी दोघेही ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर प्रमोशनसाठी पोहोचलेत. मग काय, हसून हसून पोट दुखले.
The Kapil Sharma Show : पंजाब युनिव्हर्सिटीत यामी गौतम मागे असायचे १० बुलेटवाले!
ठळक मुद्दे‘उरी’ या चित्रपटात यामीने एका इंटेलिजन्स आॅफिसरची भूमिका साकारली आहे. ११ जानेवारीला रिलीज झालेला हा चित्रपट ‘सर्जिकल स्ट्राईक’वर आधारीत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८.२० कोटींची धमाकेदार कमाई केली. विकी कौशलने यात एका भारतीय जवानाची भूमिका साकारली आहे