अर्शद वारसी त्याच्या कॉमिक टाईमिंगसाठी ओळखला जातो. याचमुळे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी त्याला पुन्हा एकदा पसंती दिली आहे. लवकरच अर्शद ‘मुन्नाभाई 3’मध्ये दिसणार आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे आणि संजय दत्त व अर्शद वारसी ही ‘मुन्ना व सर्कीट’ची जोडी पुन्हा एकदा धूम करणार आहे. पण तूर्तास अर्शदबद्दलची एक मोठी बातमी आहे. होय, ‘जॉली एल एल बी २’ या चित्रपटावर अर्शद बोलला आणि त्याची बातमी झाली.
अक्षय कुमारच्या जागी मी असतो तर...! ‘Jolly LLB 2’वर बोलला अर्शद वारसी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 14:04 IST
होय, ‘जॉली एल एल बी २’ या चित्रपटावर अर्शद बोलला आणि त्याची बातमी झाली.
अक्षय कुमारच्या जागी मी असतो तर...! ‘Jolly LLB 2’वर बोलला अर्शद वारसी!!
ठळक मुद्दे०१३ मध्ये आलेल्या अर्शदच्या ‘जॉली एल एल बी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धमाकेदार कमाई केली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावला होता. त्यामुळेचं मेकर्सनी या चित्रपटाचा दुसरा पार्ट बनवण्याचा निर्णय घेतला.