जेएनयूमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असताना दीपिका पादुकोणजेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचली आणि त्याची हेडलाईन झाली. दीपिकाच्या या कृतीचे अनेकांनी समर्थन केले असले तरी यावरून ती ट्रोलही होतेय. अनेकांनी दीपिकाच्या ‘छपाक’ या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकत तिच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. याचदरम्यान दीपिकाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओ दीपिका राहुल गांधींची प्रशंसा करताना दिसतेय.
JNU Attack : ट्विटरवर ट्रोल होतेय दीपिका पादुकोण, आता जुना व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 12:14 IST
‘हा’ जुना व्हिडीओ का होतोय व्हायरल? जाणून घ्या कारण
JNU Attack : ट्विटरवर ट्रोल होतेय दीपिका पादुकोण, आता जुना व्हिडीओ झाला व्हायरल
ठळक मुद्देपिका जेएनयूमध्ये गेल्याच्या बातम्या माध्यमांवर पसरल्यानंतर नेटक-यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.