यंदाचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कलंक’ येत्या बुधवारी चित्रपटगृहांत झळकणार आहे. वरूण धवन, आलिया भट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या या मल्टिस्टारर चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘कलंक’ हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. करण जोहरचे वडील यश जोहर यांनी १५ वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. या चित्रपटासाठी यश जोहर यांनी बराच रिसर्च केला होता. अगदी पाकिस्तानाही ते गेले होते.
‘कलंक’साठी लाहोरपर्यंत गेले होते यश जोहर! असे आहे ‘पाकिस्तान कनेक्शन’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 15:33 IST
तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘कलंक’ हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. करण जोहरचे वडील यश जोहर यांनी १५ वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहिले होते.
‘कलंक’साठी लाहोरपर्यंत गेले होते यश जोहर! असे आहे ‘पाकिस्तान कनेक्शन’!!
ठळक मुद्देआधी ‘कलंक’ची स्टारकास्ट एकदम वेगळी होती. करण जोहर या चित्रपटात शाहरूख खान, काजोल, अजय देवगण व राणी मुखर्जीला कास्ट करू इच्छित होता.