अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे, ज्याचे नाव आहे 'फॅनआर्ट शुक्रवार'. दीपिकाने 'फॅनआर्ट शुक्रवार' या ट्रेण्डद्वारे तिच्या चाहत्यांनी बनविलेले तिचे खास स्केच पोस्ट करणार असून, चाहत्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी तिने ही मालिका सुरू केली आहे. या ट्रेण्डद्वारे ती चाहत्यांना अधिकाधिक सर्जनशील होण्यासाठी प्रोत्साहित करत असून त्या कलाकाराच्या कलागुणांचे कौतुक करत आहे. चाहत्यांनी पाठवलेले हे स्केचेस दीपिका वैयक्तिकरित्या पाहते, स्केच निवडते आणि दर शुक्रवारी ते पोस्ट करते. नेटिझन्स, चाहते या संपूर्ण प्रक्रियेचा मनापासून आनंद घेत असून दीपिकासोबत कला निर्मितीसाठी नवनवीन मार्ग अवलंबत आहेत.
दीपिका पादुकोणने इंस्टाग्रामवर सुरू केला नवीन ट्रेंड, वाचून वाटेल तुम्हाला तिचे कौतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 07:00 IST
अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे.
दीपिका पादुकोणने इंस्टाग्रामवर सुरू केला नवीन ट्रेंड, वाचून वाटेल तुम्हाला तिचे कौतूक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}