Join us

राणा दग्गुबती अन् सुरेश बाबूंवर गुन्हा; गुंडाचा वापर केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 08:50 IST

या दोघांनी आपल्याला वादग्रस्त प्लॉटमधून बाहेर काढण्यासाठी गुंडांचा वापर केला. 

हैदराबाद : तेलुगू सुपरस्टार राणा दग्गुबती आणि त्यांचे वडील सुरेश बाबू यांच्याविरुद्ध जमिनीच्या एका वादात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद कुमार नावाच्या एका व्यावसायिकाने राणा दग्गुबती आणि त्यांचे वडील सुरेश बाबू यांच्याविरुद्ध हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयात खटला दाखल केला आणि आरोप केला आहे की, या दोघांनी आपल्याला वादग्रस्त प्लॉटमधून बाहेर काढण्यासाठी गुंडांचा वापर केला. 

टॅग्स :राणा दग्गुबतीगुन्हेगारी