फिल्म इंडस्ट्रीत नाती बनताना आणि बिघडताना वेळ लागत नाही. कॅमे-याच्या झगमगाटात स्टार्सच्या नात्यांतील बदल सहज टीपता येत नाहीत. पण म्हणून ते लपूनही राहत नाहीत. हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता ब्रॅड पिट याच्याबद्दल नेमके असेच घडतेय.होय, अँजेलिना जोलीसोबत घटस्फोट झाल्यानंतर ब्रॅड पिट सिंगल होता. पण आता कदाचित तसे नाही. होय, ब्रॅड पिट आणि त्याची पहिली पत्नी जेनिफर एनिस्टन पुन्हा एकत्र दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे.
OMG! घटस्फोटाच्या 14 वर्षांनंतर पुन्हा पहिला पत्नीच्या प्रेमात पडला हा सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 13:10 IST
कॅमे-याच्या झगमगाटात स्टार्सच्या नात्यांतील बदल सहज टीपता येत नाहीत. पण म्हणून ते लपूनही राहत नाहीत.
OMG! घटस्फोटाच्या 14 वर्षांनंतर पुन्हा पहिला पत्नीच्या प्रेमात पडला हा सुपरस्टार
ठळक मुद्दे ब्रॅड पिट व जेनिफर यांनी 2000 मध्ये लग्न केले होते.