बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. ‘हुस्र परचम’ असे या गाण्याचे बोल आहेत. कॅटरिना कैफवर चित्रीत हे गाणे सध्या सोशल मीडियावर धूम करतेय. या लेटेस्ट गाण्यातील कॅटरिनाच्या सेक्सी डान्स मुव्ह वेड लावणा-या आहेत. रिलीज झालेल्या गाण्यात शाहरुखला लग्नाची हळद लागतेय आणि दुसरीकडे बबीता कुमारी आपला जलवा दाखवतेय.
‘झिरो’चे नवे गाणे ‘हुस्र परचम’! पाहा, कॅटरिना कैफच्या हॉट अदा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 15:11 IST
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. ‘हुस्र परचम’ असे या गाण्याचे बोल आहेत.
‘झिरो’चे नवे गाणे ‘हुस्र परचम’! पाहा, कॅटरिना कैफच्या हॉट अदा!!
ठळक मुद्दे. कॅटरिना कैफवर चित्रीत हे गाणे सध्या सोशल मीडियावर धूम करतेय. या लेटेस्ट गाण्यातील कॅटरिनाच्या सेक्सी डान्स मुव्ह वेड लावणा-या आहेत.