सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ ३ कोटी ३० लाख रूपयांची कमाई केली. म्हणजेच चित्रपटाला फार ओपनिंग मिळू शकले नाही. अर्थात दुस-या दिवशी म्हणजे काल शनिवारी कमाईचा आकडा वाढत ४.६५ कोटींवर पोहोचला. आज रविवारी या कमाईत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.
Box Office : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 11:46 IST
सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही.
Box Office : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!
ठळक मुद्देएक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट समलैंगिक नात्यावर आधारित आहे.