सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’चे शूटींग संकटात सापडले आहे. होय, मध्यप्रदेशात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण याचदरम्यान भारतीय पुरातत्व विभागाने सलमान खानला नोटीस बजावले आहे. मध्यप्रदेशच्या मांडूस्थित ऐतिहासिक जल महालात उभारलेले दोन सेट तात्काळ हटविण्याचे आदेश पुरातत्व विभागाने दिले आहेत. निर्मात्यांनी या आदेशाचे पालन न केल्यास शूटींग रद्द केले जाईल, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
भाईजानचा ‘दबंग 3’ वादात, पुरातत्व विभागाने बजावले नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 10:08 IST
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’चे शूटींग संकटात सापडले आहे. होय, मध्यप्रदेशात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण याचदरम्यान भारतीय पुरातत्व विभागाने सलमान खानला नोटीस बजावले आहे.
भाईजानचा ‘दबंग 3’ वादात, पुरातत्व विभागाने बजावले नोटीस
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी दबंग 3’च्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत एक शिवलिंग लाकडाच्या चौकटीने झाकलेले दिसत होते. हा फोटो व्हायरल होताच लोकांनी सेटवर गोंधळ घातला होता.