फेअरनेस क्रिमच्या जाहिराती आणि या जाहिरातील सेलिब्रिटींचे चेहरे आपल्याला नवे नाहीत. हे सेलिब्रिटी स्वत: स्वप्नातही या फेअरनेस क्रिमचा वापर करणार नाहीत. पण पैशासाठी या क्रिमच्या जाहिराती करताना मात्र ते जराही कचरत नाहीत. अर्थात याला काही अपवादही आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका साई पल्लवी ही त्यापैकीच एक. होय, एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी साई पल्लवीला २ कोटी रूपये इतके मानधन मिळणार होते. पण तत्त्वांपुढे पैसा महत्त्वाचा नाही, असे म्हणून साईने म्हणे या २ कोटी रूपयांवर पाणी सोडले.
अन् केवळ तत्त्वांसाठी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने नाकारली २ कोटींची जाहिरात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 16:00 IST
फेअरनेस क्रिमच्या जाहिराती आणि या जाहिरातील सेलिब्रिटींचे चेहरे आपल्याला नवे नाहीत. हे सेलिब्रिटी स्वत: स्वप्नातही या फेअरनेस क्रिमचा वापर करणार नाहीत. पण पैशासाठी या क्रिमच्या जाहिराती करताना मात्र ते जराही कचरत नाहीत. अर्थात याला काही अपवादही आहेत.
अन् केवळ तत्त्वांसाठी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने नाकारली २ कोटींची जाहिरात!
ठळक मुद्देसाई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले.