रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा चित्रपट रिलीज झाला आणि रोहितच्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली. ‘सिम्बा’ नंतर लगेच रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटासाठी त्याने प्रथमच अक्षय कुमारसोबत हातमिळवणी केली. तूर्तास रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार, याशिवाय दुसरी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पण या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे आणि साहजिकचं यामुळे चर्चेचा बाजार गरम आहे.
तामिळ सिनेमाचा रिमेक नाही ‘सूर्यवंशी’! संतापला रोहित शेट्टी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:00 IST
रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार, याशिवाय दुसरी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पण या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे आणि साहजिकचं यामुळे चर्चेचा बाजार गरम आहे.
तामिळ सिनेमाचा रिमेक नाही ‘सूर्यवंशी’! संतापला रोहित शेट्टी!!
ठळक मुद्देकेवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’ नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. या जुन्या ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खान लीड रोलमध्ये होता.