बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा याहीवर्षी ‘मेट गाला 2019’मध्ये दिसली. पण यावेळी तिचा अंदाज पाहून अनेक जण चकीत झालेत. प्रियंका पती निक जोनाससोबत ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली. ब्रांडच्या सॉफ्ट पेस्टल गाऊनमध्ये प्रियंकाने पिंक कार्पेटवर एन्ट्री घेतली. या थाई हाय स्लिट गाऊनवर पिंक आणि येलो फेदर लागलेले होते. या गाऊनमध्ये प्रियंका कमालीची सुंदर दिसत होती. पण या गाऊनसोबत प्रियंकाने कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रियंकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. ‘मेट गाला’च्या यंदाच्या थीमनुसार प्रियंकाचा हा लूक एकदम परफेक्ट होता. पण देसी गर्लवर हा लूक अनेकांना रूचला नाही.
Met Gala 2019मध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्राने अशी घेतली एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:35 IST
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा याहीवर्षी ‘मेट गाला 2019’मध्ये दिसली. पण यावेळी तिचा अंदाज पाहून अनेक जण चकीत झालेत. प्रियंका पती निक जोनाससोबत ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली.
Met Gala 2019मध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्राने अशी घेतली एन्ट्री!!
ठळक मुद्दे‘मेट गाला’ याच इव्हेंटमध्ये प्रियंका व निक जोनास यांची पहिली भेट झाली होती.