‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह बॉलिवूडमध्ये टिकू शकला नाही. तो अनेक चित्रपटांत दिसला. पण त्याचा कुठलाही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही.आता मिथुन यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती बालिवूडममध्ये नशीब आजमावणार आहे. होय, ‘बॅड बॉय’ या चित्रपटातून नमाशीचा डेब्यू होतोय. साजिद कुरैशी यांची मुलगी आमरीन कुरैशी यात हिरोईन असणार आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी बनणार ‘बॅड बॉय’! पाहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 13:00 IST
‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह बॉलिवूडमध्ये टिकू शकला नाही. तो अनेक चित्रपटांत दिसला. पण त्याचा कुठलाही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही.आता मिथुन यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती बालिवूडममध्ये नशीब आजमावणार आहे.
मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी बनणार ‘बॅड बॉय’! पाहा फोटो!!
ठळक मुद्देनमाशीला या चित्रपटासाठी साईन केले गेले तेव्हा मिथून अमेरिकेत होते. अमेरिकेत त्यांना ही गोड बातमी मिळाली.