कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीजनंतर वादात सापडला आहे. होय, या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनावर अन्य कलाकारांचे सीन्स कापल्याचा आरोप केला होता. आता आणखी एका अभिनेत्रीने असाच आरोप केला आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, मिष्ठी चक्रवर्ती. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’तील तिच्या रोलला कात्री लावण्यात आली आणि मिष्ठी भडकली. कंगनावर तिने तिची सगळी भडास काढली.
माझे सीन्स कुठे आहेत? कंगना राणौतवर भडकली ‘मणिकर्णिका’ची अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 12:44 IST
‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चे अधिकृत दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनावर अन्य कलाकारांचे सीन्स कापल्याचा आरोप केला होता. आता आणखी एका अभिनेत्रीने असाच आरोप केला आहे.
माझे सीन्स कुठे आहेत? कंगना राणौतवर भडकली ‘मणिकर्णिका’ची अभिनेत्री
ठळक मुद्देसुभाष घई यांनी ‘कांची’ या चित्रपटातून मिष्ठीला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’मध्ये मिष्ठीची एक महत्त्वपूर्ण भूमिका होती.