कालच शनिवारी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लूक समोर आले आणि दुस-याच दिवशी एक धक्कादायक बातमी येऊन धडकली. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंचना 2’ या तामिळ चित्रपटाचा आॅफिशिअल रिमेक आहे. ‘कंचना 2’ हा चित्रपट दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला होता. तेच याचा रिमेक अर्थात ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिग्दर्शित करणार होते. पण पोस्टर प्रदर्शित झाल्याच्या काही तासांतच त्यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’मधून अंग काढून घेतले.होय, ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या क्रिएटीव्ह टीमसोबत झालेल्या काही मतभेदांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कळतेय. राघव यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर एक नोट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अक्षय कुमारला ‘जोर का झटका’; पोस्टर रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिग्दर्शकाने सोडला सिनेमा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 15:07 IST
कालच शनिवारी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लूक समोर आले आणि दुसºयाच दिवशी एक धक्कादायक बातमी येऊन धडकली.
अक्षय कुमारला ‘जोर का झटका’; पोस्टर रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिग्दर्शकाने सोडला सिनेमा!
ठळक मुद्देया चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो.