सलमान खानची जवळची मैत्रिण कतरीना कैफ सध्या ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ‘भारत’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सलमान व कॅटचा आॅनस्क्रिन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान अलीकडे कतरीनाने सलमानचा भाऊ अरबाज खान याच्या ‘पिंच’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कॅटने सोशल मीडियावरच्या अनेक कमेंट्सला मनमोकळी उत्तरे दिलीत. अरबाजनेही ‘मौके पे छक्का’ मारत कॅटला एक प्रश्न केला. होय, ‘शादी का क्या प्लान है,’ असे अरबाजने कॅटला विचारले.
अरबाज खानने विचारले, ‘क्या है शादी का प्लान’; कतरीना कैफने दिले हे उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 06:00 IST
अलीकडे कतरीनाने सलमानचा भाऊ अरबाज खान याच्या ‘पिंच’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कॅटने सोशल मीडियावरच्या अनेक कमेंट्सला मनमोकळी उत्तरे दिलीत.
अरबाज खानने विचारले, ‘क्या है शादी का प्लान’; कतरीना कैफने दिले हे उत्तर!
ठळक मुद्देअलीकडे फिल्मफेअर अवार्डदरम्यान, कतरीना लग्नाबद्दल बोलली होती. मला सिंगल राहायचे नाही. एक बॉयफ्रेन्ड असावाच, असे ती म्हणाली होती.