लग्नानंतर दीपिका पादुकोण आणखी अॅक्टिव्ह झाली आहे. अलीकडे दीपिका एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी झाली. यादरम्यान दीपिकाने लहान मुलांसोबत धम्माल मस्ती केली. एकटीने नाही तर लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ कार्तिक आर्यन हाही तिच्यासोबत होता. तूर्तास दीपिका व कार्तिकने मुलांसोबत केलेल्या या धम्माल मस्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कार्तिक दीपिकाला ‘मछली जल की रानी है...’ ही कविता शिकवताना दिसतो आहे. दीपिका व कार्तिकच्या पाठोपाठी मुलेही कविता म्हणतांना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी कार्तिक व दीपिका ‘बळे बळे’ पडतात आणि मुले खो खो करत सुटतात...
कार्तिक आर्यनने दीपिका पादुकोणला शिकवली कविता...पाहा, व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 11:17 IST
लग्नानंतर दीपिका पादुकोण आणखी अॅक्टिव्ह झाली आहे. अलीकडे दीपिका एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी झाली. यादरम्यान दीपिकाने लहान मुलांसोबत धम्माल मस्ती केली. एकटीने नाही तर लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ कार्तिक आर्यन हाही तिच्यासोबत होता.
कार्तिक आर्यनने दीपिका पादुकोणला शिकवली कविता...पाहा, व्हिडिओ!!
ठळक मुद्देदीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे तर गतवर्षांत ‘पद्मावत’ हा दीपिकाचा केवळ एक चित्रपट आला. पण तरिही गत वर्षांत दीपिका प्रचंड चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे तिचे लग्न. गत १४ व १५ नोव्हेंबरला दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची जगभर चर्चा