बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा ‘द जोया फॅक्टर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणा-या या चित्रपटात सोनम साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सोनम व सलमान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने कपिल शर्मा शोच्या सेटवर हजेरी लावली. यावेळी सोनमने बालपणीचे अनेक खुलासे केलेत.
क्यों मार रहे हो मेरे पापा को... म्हणत सोनम कपूरने घातला होता गोंधळ, हे होते कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:11 IST
लहान असताना डॅड अनिल कपूर सोनमला कधीच आपल्या चित्रपटाच्या सेटवर नेत नसत. यामागचे कारण सोनमने सांगितले.
क्यों मार रहे हो मेरे पापा को... म्हणत सोनम कपूरने घातला होता गोंधळ, हे होते कारण
ठळक मुद्दे‘द जोया फॅक्टर’ या सिनेमात सोनम कपूर व दलकीर सलमान लीड रोलमध्ये आहेत.