अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अद्याप एकदाही तिन्ही ‘खान’ सोबत काम केलेले नाही. आत्ताआत्तापर्यंत तिन्ही खानांचे नाव काढले तरी, कंगना भडकायची. ‘कॉफी विद करण’च्या मागच्या सीझनमध्ये तर कंगना बॉलिवूडच्या ‘खान’ तिकडीवर चांगलीच भडकली होती. सलमान खान, शाहरूख खान व आमिर खान यांच्यासोबत काम करण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. सुरूवातीच्या काळात तिन्ही खानांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. आता त्यांच्यासोबत काम करणे हा मूर्खपणा असेल, असे कंगना म्हणाली होती. पण काळासोबत अनेकजण नमतात. किंबहुना काळासमोर नमावेचं लागते. कंगनाही याला अपवाद नाही, असेच म्हणावे लागले. कारण असे नसते तर कंगना नरमली नसली. तिने अचानक असा यु टर्न घेतला नसता.
कंगना राणौतचा ‘यु-टर्न’! अचानक सलमान खान झाला मित्र!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 06:00 IST
अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अद्याप एकदाही तिन्ही ‘खान’सोबत काम केलेले नाही. आत्ताआत्तापर्यंत तिन्ही खानांचे नाव काढले तरी, कंगना भडकायची.
कंगना राणौतचा ‘यु-टर्न’! अचानक सलमान खान झाला मित्र!!
ठळक मुद्दे काळासोबत अनेकजण नमतात. किंबहुना काळासमोर नमावेचं लागते. कंगनाही याला अपवाद नाही, असेच म्हणावे लागले. कारण असे नसते तर कंगना नरमली नसली. तिने अचानक असा यु टर्न घेतला नसता.