‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता सूरज पांचोली याचे पदार्पण फसले. ‘हिरो’ बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. त्यानंतर सूरज कुठेच दिसला नाही. पण आता उण्यापु-या तीन वर्षांनंतर सूरज मोठ्या पडद्यावर परतणार आहे. होय, ‘सॅटेलाईट शंकर’ या चित्रपटात सूरज पांचोली झळकणार आहे. आज या चित्रपटाचे तीन पोस्टर्स रिलीज झालेत. सूरजने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर्स शेअर केले आहेत. ‘एका असामान्य प्रवासाचा शुभारंभ...’असे सूरजने हे पोस्टर्स शेअर करताना लिहिले आहे.
सॅटेलाईट शंकर ! तीन वर्षांनंतर सूरज पांचोलीला मिळाला चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 15:40 IST
‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता सूरज पांचोली याचे पदार्पण फसले. ‘हिरो’ बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. त्यानंतर सूरज कुठेच दिसला नाही. पण आता उण्यापु-या तीन वर्षांनंतर सूरज मोठ्या पडद्यावर परतणार आहे.
सॅटेलाईट शंकर ! तीन वर्षांनंतर सूरज पांचोलीला मिळाला चित्रपट!!
ठळक मुद्दे होय, ‘सॅटेलाईट शंकर’ या चित्रपटात सूरज पांचोली झळकणार आहे. आज या चित्रपटाचे तीन पोस्टर्स रिलीज झालेत.