अक्षय कुमार आपल्या अभिनयाच्या माध्यमातून फॅन्सना नेहमीच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वी अक्षयने 'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमात काम करत असल्याची माहिती दिली होती. या सिनेमात अक्षय एका किन्नर भूताची भूमिका साकारणार आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमातील अक्षयचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. जो बघुन त्याचे फॅन्स हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत.
'लक्ष्मी बॉम्ब'मधील अक्षय कुमारचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, पहिल्यांदाच साकारतोय अशी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 15:37 IST
अक्षय कुमार आपल्या अभिनयाच्या माध्यमातून फॅन्सना नेहमीच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो.
'लक्ष्मी बॉम्ब'मधील अक्षय कुमारचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, पहिल्यांदाच साकारतोय अशी भूमिका
ठळक मुद्देअक्षयने त्याच्या ट्विटरवरुन हा फोटो शेअर केला आहेअक्षयच्या सिनेमाचे पोस्टर बघून फॅन्स क्रेजी झालेत