अॅव्हेंजर्स- एंडगेमने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. अशात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने काय करावे? तर त्याने चक्क ‘अॅव्हेंजर्स- एंडगेम’मध्ये आयर्न मॅनची भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनीची ‘कॉपी’ पकडली. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.होय, अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या व्हिडिओत रॉबर्ट डाऊनीने चक्क अक्षयसारखी टाय घातली आहे. एवेंजर्स एंडगेममध्ये आयर्न मॅनची व्यक्तिरेखा साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनीनेही त्याच्यासारखीच टाय घातली आहे, असे अक्षयने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.
‘आयर्न मॅन’ जेव्हा ‘पॅडमॅन’ची कॉपी करतो...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 16:00 IST
अॅव्हेंजर्स- एंडगेमने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. अशात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने काय करावे? तर त्याने चक्क ‘अॅव्हेंजर्स- एंडगेम’मध्ये आयर्न मॅनची भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनीची ‘कॉपी’ पकडली.
‘आयर्न मॅन’ जेव्हा ‘पॅडमॅन’ची कॉपी करतो...!
ठळक मुद्देअक्षय लवकरच करिना कपूरसोबत ‘गुड न्यूज’ या सिनेमात दिसणार आहे.