क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर काल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान झालेला हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पोहोचला होता. यादरम्यान अक्षय सौरव गांगुली व हरभजन सिंग यांच्यासोबत गप्पा मारताना दिसला. यावेळी अक्कीने अनेक आठवणी शेअर केल्यात. माझा मुलगा आरव याला क्रिकेट अजिबात आवडत नाही, हा मोठा खुलासाही त्याने केला. शिवाय यामागचे कारणही सांगितले.
अक्षय कुमारचा मुलगा आरवला का आवडत नाही क्रिकेट? का करतो तिरस्कार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 10:58 IST
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर काल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान झालेला हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पोहोचला होता.
अक्षय कुमारचा मुलगा आरवला का आवडत नाही क्रिकेट? का करतो तिरस्कार?
ठळक मुद्देअक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो मिशन मंगल आणि सूर्यवंशी या चित्रपटात बिझी आहे.