ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतं आहे. भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे. रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या हॉट फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.
भाग्यश्री मोटेच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 07:15 IST
ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते.
भाग्यश्री मोटेच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर चर्चा
ठळक मुद्दे भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते