बॉलिवूड अभिनेता अनिल कपूjने पत्नी सुनीता कपूर यांना एक नवीन आणि सुंदर गिफ्ट दिले आहे. आपल्या पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अनिलने एक नवीन मर्सिडीज कार भेट म्हणून दिली. अनिलच्या घराबाहेर पापाराजीला एक नवीन कार दिसली. ही एक काळा रंगाची मर्सिडीज बेंझ जीएलएस आहे, ज्याची किंमत सध्या जवळजवळ एक कोटी रुपये आहे.
बाबो...! अनिल कपूरने पत्नी सुनीता कपूरला दिलं इतकं महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 17:23 IST
बर्थ डे गिफ्ट मिळाल्यानंतर सुनीता कपूर खूप खूश झाल्या आहेत.
बाबो...! अनिल कपूरने पत्नी सुनीता कपूरला दिलं इतकं महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}