अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखले जातात. अमिताभ यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना हे सांगायची गरज नाही. सोशल मीडियावर त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांचा विनोदी स्वभाव सगळ्यांचेच दर्शन घडते. अलीकडे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमिताभ यांच्या याच स्वभावाचे दर्शन घडले. यावेळी त्यांनी चक्क पत्नी जया बच्चन यांची फिरकी घेतली.इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक हसरा फोटो शेअर करत त्यांनी एक मजेशीर जोक शेअर केला.पत्नी- शादी से पहले तुम मुझे होटल, सिनेमा, और न जाने कहां- कहां घुमाते थे शादी हुई तो घर के बाहर भी नहीं ले जाते..पति- क्या तुमने कभी किसी को...चुनाव के बाद प्रचार करते देखा है।
वाचा अन् पोटभर हसा! अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘पती-पत्नी’वरचा जोक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 16:00 IST
अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखले जातात. अमिताभ यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना हे सांगायची गरज नाही.
वाचा अन् पोटभर हसा! अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘पती-पत्नी’वरचा जोक!!
ठळक मुद्देतूर्तास अमिताभ ‘तेरा यार हूं मैं’ या चित्रपटात बिझी आहे. हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.