बॉलिवूड अभिनेता इमरान खान आणि अवंतिका मलिक यांच्या लग्नाला जवळपास आठ वर्ष झाली आहे. लग्नाच्या आधी ते एकमेकांना जवळपास आठ वर्ष डेट करत होते. इमरान त्याच्या प्रोफेशनल लाईफला घेऊन नाही तर पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आला आहे.
Shocking : आठ वर्षांच्या सुखी संसारानंतर 'हा' बॉलिवूड अभिनेता पत्नीपासून होतोय विभक्त ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 10:44 IST
इमरान त्याच्या प्रोफेशनल लाईफला घेऊन नाही तर पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आला आहे.
Shocking : आठ वर्षांच्या सुखी संसारानंतर 'हा' बॉलिवूड अभिनेता पत्नीपासून होतोय विभक्त ?
ठळक मुद्दे इमरान आणि अवंतिकामध्ये दुरावा आला आहे.अवंतिका तिच्यासोबत मुलगी इमाराला सुद्धा घेऊन गेली आहे