Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Vandre East
Vandre East Assembly Election 2024
News Vandre East
मुंबई :
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
मनसे जिंकण्यासाठी नाही, तर दुसऱ्यांचे उमेदवार पाडण्यासाठी लढत असल्याचा आरोप करत अखिल चित्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ...
महाराष्ट्र :
वांद्रे, वरळीत मतांचं गणित जुळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भिवंडी, मानखुर्द 'सपा'ला दिलं?
महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला जागा सोडल्याने भिवंडी येथे ठाकरे गटात असंतोष पसरला आहे. याठिकाणी माजी आमदाराने उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. ...
मुंबई :
"राज ठाकरेंना फसवलं जातंय"; तृप्ती सावंतांच्या प्रवेशावरुन मनसे नेत्याचा आरोप; म्हणाला, "झिशान सिद्दीकींनी..."
मनसे नेते अखिल चित्रे यांनी तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी मिळाल्यानंतर गंभीर आरोप केले आहेत ...
मुंबई :
वांद्रे पूर्वमधून मनसेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी, मनसेचे एकूण १३५ उमेदवार रिंगणात
Maharashtra Assembly Election 2024 : मनसे कायम ९ या आकड्याच्या प्रेमात असते. उमेदवारांच्या संख्येची बेरीज देखील ९ येत आहे. ...
मुंबई :
'मातोश्री'च्या अंगणात तिरंगी लढत, तृप्ती सावंतांचा मनसेत प्रवेश, उमेदवारी जाहीर!
Trupti Sawant: विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व विधानसभेत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. ...
मुंबई :
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती!
Maharashtra Assembly Election 2024 : सचिन सावंत यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आपला निर्णय बदलावा, अशी विनंती केली आहे. ...
मुंबई :
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून तर वांद्रे पूर्वमधून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अर्ज भरला ...
मुंबई :
"उद्धव ठाकरेंबद्दल काँग्रेसला कळल्यावर..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर झिशान सिद्दीकींची टीका
राष्ट्रवादीकडून उमेदवारी घोषित होताच झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...
Next Page