गुप्ता हे शहरातील भाजप उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष होते. आमदार कुमार आयलानी यांच्या सोबत वाद उफाळून आल्यावर त्यांनी भाजपाला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. ...
भाजपचे प्रमुख उमेदवार कुमार आयलानी यांचे पक्षाच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने, मित्र पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे शहरजिल्हाध्यक्ष सक्रिय होऊन उमेदवारी मागितली ...