Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Tuljapur Assembly Election 2024 - News
धाराशिव :
परंडा पाठोपाठ तुळजापुरातही उमेदवारांकडून ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी
निकालानंतर ७ दिवसांच्या आत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांनाच मतदान पडताळणीची मागणी करता येते. ...
महाराष्ट्र :
“न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे”; मनोज जरांगेंचे तुळजाभवानी देवीला साकडे
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: सरकार कुणाचे आले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार. सरकार स्थापन झाले की सामूहिक आमरण उपोषण करणार असून, ते मुंबईत होऊ शकते, असे सूतोवाच मनोज जरांगे पाटील यांनी केले. ...
धाराशिव :
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं स्पष्टीकर निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. ...
धाराशिव :
आघाडीत पेच! परंड्यापाठोपाठ तुळजापुरातही शरद पवारांचा उमेदवार; उद्धवसेना, कॉँग्रेस चिंतेत
कोण माघार घेणार की दोन्ही पक्ष लढणार, हे सोमवारी स्पष्ट होईल. ...
धाराशिव :
आघाडीत परंड्याचा पेच संपता संपेना; तुळजापुरात माजी मंत्री ८७ वर्षीय मधुकरराव चव्हाण अपक्ष
राज्यातील मोजक्याच जागांवरून आघाडीत धुसफूस सुरू आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील परंड्याच्या जागेचाही समावेश आहे. ...
धाराशिव :
महायुतीत फक्त उस्मानाबादचा पेच, महाविकास आघाडीत तीन जागा अधांतरी
बंडखोरी टाळण्यासाठी ठरलंही असेल; पण जाहीर होईना ...