Sangola Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार, याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. ...
मविआत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यात इतर छोटे घटक पक्ष त्यांना किती जागा मिळतील हे स्पष्ट नसल्याने शेकापने सांगोल्यासह इतर ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत. ...