Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Sangli Assembly Election 2024 - News
सांगली :
जयश्रीताईंना फितवणाऱ्याची खैर नाही; विश्वजीत कदम: सांगलीत पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार प्रारंभ
आमदार विश्वजीत कदम यांनी शुक्रवारी सांगलीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. ...
सांगली :
सांगली जिल्ह्यात तिशीच्या आतील साडेपाच लाख मतदार ठरणार निर्णायक; सर्वाधिक अन् सर्वात कमी मतदार कुठं.. वाचा
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीकडून तुल्यबळ लढतीचे उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ... ...
सांगली :
VidhanSabha Election 2024: प्रचारासाठी नेते घरोघरी, मतदारांची मात्र पर्यटनवारी
नागरिक दिवाळी सुट्यांच्या मूडमध्ये, सुटीनंतर सोमवारपासूनच प्रचाराचा जोर ...
सांगली :
जयश्री पाटील यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई, रमेश चेन्निथला यांचा निर्णय
सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून जयश्री मदन पाटील यांनी अर्ज ... ...
सांगली :
तुम्हाला आता मुख्यमंत्री होऊनच दाखवतो, जयंत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर
कसबे डिग्रज : मला विरोध करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, वाळव्याचे पाणी फार वेगळे आहे. त्यात तुंगाच्या हनुमानाचा मला आशीर्वाद ... ...
सांगली :
सांगली जिल्ह्यातील 'या' तीन मतदारसंघांत महिला मतदार ‘किंगमेकर’; मतदानाचे गणित..जाणून घ्या
सांगली जिल्हा पंधरा ते वीस वर्षांपूर्वी राज्यात मुलींच्या जन्मदर संख्येवरून चर्चेत आला होता. ...
सांगली :
VidhanSabha Election 2024: नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत विकासाचे मुद्देच गायब
कृषी प्रक्रिया उद्योग वाढीकडे दुर्लक्ष : शेतीला अखंडित वीजच नाही ...
सातारा :
पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश साखर कारखानदार निवडणूक रिंगणात
साखर कारखाने, सहकारी बँका अन् सूत गिरण्यांमुळे निवडणुकीला कुमक ...
Previous Page
Next Page