Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Palghar Assembly Election 2024 - News
राजकारण :
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
Palghar Assembly election Rajendra Gavit: माजी खासदार राजेंद्र गावित यांना अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. ...
महाराष्ट्र :
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
राज ठाकरेंचे महत्वाचे शिलेदार असलेले, मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेले पालघरचे नेते उमेश गोवारी यांनी रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला आहे. ...
महाराष्ट्र :
काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार
काँग्रेसचे पालघरमधील २ नेते येत्या १३ ऑक्टोबरला मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. ...
Previous Page