Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Paithan Assembly Election 2024 - News
छत्रपती संभाजीनगर :
विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
बंडखोरी आणि दबावतंत्राच्या राजकारणाचे संकेत; सर्वच इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज
शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी नेले अर्ज ...
छत्रपती संभाजीनगर :
शिंदेंनी बंडातील साथीदार आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी; पैठणमधून खासदार पुत्र मैदानात
छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यातील विद्यमान चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी, कन्नडबाबत पेच कायम ...
छत्रपती संभाजीनगर :
लोकसभा जिंकली विधानसभेतही चुरस? संदीपान भुमरेंसमोर पैठणचा गड राखण्याचे आव्हान
शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे तालुक्यातील बाळासाहेब ठाकरेंचा मूळ शिवसैनिक कोणासोबत जातो, हे या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. ...
Previous Page